मत्तयने लिहिलेले येशु ख्रिस्ताचे शुभवर्तमान
मत्तयनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान
वळख
मत्तयनी लिखेल शुभवर्तमान हाई जे पुस्तक शे, ते नवा नियमसना चार पुस्तकसपैकी एक शे जे येशु ख्रिस्तनं वर्णन करस, या चारी पुस्तकसमाईन प्रत्येक पुस्तकले सुसमाचार म्हणेल शे, याना अर्थ व्हस शुभवर्तमान. येशुनं स्वर्गरोहण व्हवावर या शुभवर्तमानना पुस्तके मत्तय, मार्क, लूक, अनी योहाननी लिखात. मत्तयनं शुभवर्तमान हाई कोणती येळले अनी कवय लिखाई गय यानी माहिती विद्वानासले बी नही शे, पण मात्र आम्हीन अस सांगु शकतस की, येशुना जन्मना जवळपास ६० वरीस नंतर हाई लिखाई गयं. यामुये हाई पुस्तक कोठे लिखाई गयं हाई पण आम्हले माहित नही तरी पण बराच जणसनं म्हणनं शे की, हाई पुस्तक पॅलेस्ताईन किंवा यरूशलेम नगरीमा लिखायनं व्हई.
ह्या पुस्तकना लेखक मत्तय शे जो येशुना शिष्य व्हवाना पहिले जकातदार व्हता. त्याले लेवी हाई नावतीन बी वळखेत. मत्तय हाऊ बारा शिष्यसमाधला एक व्हता अनी त्यानी यहूदी वाचकसकरता हाई लिखं. यावरतीन आम्हीन दखतस की, हाई पुस्तकमा ६० पेक्षा जास्त संदर्भ जुना नियमना शेतस. ज्यानाबद्दल भविष्यवाणी व्हयनी तो मुक्तीदाता येशु ख्रिस्त शे, हाई सांगाना त्यानी प्रयत्न करेल शे.
मत्तयनी परमेश्वरना राज्यबद्ल खुप काही लिखेल शे, यहूदीसनी आशा व्हती की, ख्रिस्त राजनैतिक राज्यना राजा व्हई. मत्तयनी ह्या विचारासले आव्हान दिसन परमेश्वरना आत्मीक राज्यना वर्णन करस.
मत्तय शुभवर्तमान हाई एक योग्य पुस्तक शे, ज्यामुये नवा नियमसना सुरवातले हाई पुस्तक जुना नियमसना जोडे बरास येळा आम्हनं ध्यान आकर्षित करस. त्या दोनी नियमसना पुस्तकसले जोडी देस. विद्वानसनं अस म्हणनं शे की, हाई पुस्तकनी मोशेनी लिखेल पंचग्रंथ जे जुना नियमासना पहिले पाच पुस्तके शेतस. या पुस्तकनी रचना जे त्या पुस्तकसनं अनुकरण करस. येशुनी जे डोंगरवर प्रवचन दिधं ५–७ यानी तुलना, ज्या नियम परमेश्वरनी मोशेले दिधात त्यानाशी व्हवु शकस. अनुवाद १९:३–२३:२५
रूपरेषा
१. येशुना जन्म अनं त्यानी सेवा कार्यनी सुरवात मत्तय आपला शुभवर्तमानना सुरवातमा करस. मत्तय १–४
२. यानानंतर मत्तय येशुना कार्यबद्दल अनी ज्या अनेक विषयनाबद्ल त्यानी जे शिक्षण दिधं. त्याना विषयमा सांगस. मत्तय ५–२५
३. मत्तय शुभवर्तमानना शेवटना भाग हाऊ शे की, येशुना सेवा कार्यनी उंची ज्यामा त्याना मृत्युना अनी पुनरुस्थानना बी वर्णन शे. मत्तय २६–२८
1
येशु ख्रिस्तनी वंशावळी
(लूक ३:२३-२८)
1 येशु ख्रिस्त जो दावीद राजाना पोऱ्या, जो अब्राहामना पोऱ्या ह्याना वंशावळीनं पुस्तक.
2 अब्राहामले इसहाक नावना पोऱ्या व्हयना; इसहाकले याकोब; याकोबले यहुदा; अनं त्याना भाऊ व्हयनात; 3 यहुदाले तामारेपाईन पेरेस अनं जेरह व्हयनात; पेरेसले हेस्रोन व्हयना; हेस्रोनले अराम व्हयना; 4 अरामले अम्मीनादाब; अम्मीनादाबले नहशोन; नहशोनले सल्मोन; 5 सल्मोनले रहाबेपाईन बवाज; बवाजाले रूथपाईन ओबेद; ओबेदाले इशाय;
6 अनं इशायले; दावीद राजा व्हयना; जी पहिले उरीयानी बायको व्हती; तिनापाईन दावीदले शलमोन व्हयना; 7 शलमोनले रहाबाम; रहबामले अबीया; अबीयाले आसा; 8 आसाले यहोशाफाट; यहोशाफाटले योराम; योरामले उज्जीया; 9 उज्जीयाले योथाम; योथामले आहाज; आहाजले हिज्कीया; 10 हिज्कीयाले मन्नशे; मन्नशेला आमोन; आमोनले योशीया; 11 अनी बाबेलले देशांतर व्हयनं तवय योशीयाले यखन्या अनं त्याना भाऊ व्हयनात.
12 बाबेलले देशांतर व्हयनं तवय यखन्याले शल्तीएल व्हयना; शल्तीएलले जरूब्बाबेल; 13 जरूब्बाबेलले अबीहूद; अबीहूदले एल्याकीम; एल्याकीमले अज्जुर; 14 अज्जुरले सादोक; सादोकले याखीम; याखीमले एलीहुद; 15 एलीहुदले एलाजार; एलाजारले मत्तान; मत्तानले याकोब; 16 अनी याकोबले योसेफ व्हयना. जो मरीयाना नवरा व्हता, अनी मरीयाले येशु व्हयना ज्याले ख्रिस्त म्हणतस.
17 याप्रमाणे अब्राहामपाईन दावीदपावत सर्व मिळीसन चौदा पिढ्या; दावीदपाईन बाबेलले देशांतर करं तोपावत चौदा पिढ्या; अनी बाबेलले देशांतर व्हवनं तवयपाईन ख्रिस्तपावत चौदा पिढ्या.
येशुना जन्म
(लूक २:१-७)
18 ✡ १:१८ लूक १:२७येशुना जन्म असा व्हयना की, त्यानी माय मरीया हिनी योसेफसंगे मांगनी व्हयेल व्हती, त्यासनं लगीन व्हवाना पहिले पवित्र आत्माकडतीन तिले दिवस राही गयात. अस दखायी वनं 19 तिना नवरा योसेफ हाऊ एक धार्मीक माणुस व्हता अनं तिनी बदनामी व्हवाले नको म्हणीसन तिले चुपचाप सोडी देवानी त्यानी ईच्छा व्हती. 20 जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, “योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे. 21 ✡ १:२१ लूक १:३१ती पोऱ्याले जन्म दि त्यानं नाव तु येशु ठेव, कारण तोच आपला लोकसले पापपाईन वाचाडी.”
22 हाई सर्व यानाकरता व्हयनं, की, प्रभुनी संदेष्टासनाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हवाले पाहिजे ते अस. 23 दखा, “कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन.” ह्या नावना अर्थ “आमनासंगे देव असा शे.”
24 तवय झोपमाईन ऊठानंतर प्रभुना दूतनी जशी आज्ञा करी, तसं योसेफनी करं त्यानी आपली बायकोना स्विकार करा. 25 ✡ १:२५ लूक २:२१जोपावत तिनी पोऱ्याले जन्म दिधा नही, तोपावत मरीयाना जोडे तो निजना नही, जवय पोऱ्या व्हयना तवय त्यानी त्यानं नाव येशु ठेवं.